25,000 पेक्षा कमी किमतीत Redmi Note फोन, Amazon वरील ऑफर जाणून घ्या
जर तुम्ही सध्या एक नवीन स्मार्टफोन(Redmi Note) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. शाओमीचा लोकप्रिय Redmi Note 14 Pro+ आता Amazon वर मोठ्या सवलतीसह…