मॅचआधी 17 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सरावादरम्यान नेमकं काय घडलं?
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे, पण त्याआधीच या दु:खद घटनेची बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियातील…