शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये जमा होणार?
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (receive)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच 22 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी महिना संपत आल्याने आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सरकारकडून मोठी घोषणा होण्याचे संकेत…