एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Bharti Airtel ने त्यांच्या युजर्सना(users) एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने त्यांचा एक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. तर याच रिचार्ज प्लॅनचा एक नवीन…