फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन….
पुणे जिल्ह्यातील चार प्रमुख तालुक्यांमध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुरमध्ये मानव आणि बिबट्यांमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयामध्ये विशेष बैठक आयोजित केली(master) होती. पुण्यातील स्थानिक प्रतिनिधींसोबत…