Author: admin

कोणाचाही कितीही सुंदर फोटो असला तरी तुम्ही लाइक करू शकणार नाही…Facebook चा मोठा निर्णय; ते बटन आता …

डिजिटल जगात फेसबुक(Facebook) वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल येतोय. मेटाने जाहीर केलं आहे की 10 फेब्रुवारी 2026 पासून फेसबुकचे लाईक आणि कमेंट बटण बाह्य वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि न्यूज पोर्टल्सवर दिसणार नाही. याचा…

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिक्षण मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र (Maharashtra)राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 2026 च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. या…

लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी…

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण(sisters) योजना पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. मात्र, योजनेतील काही…

भारताला भविष्यात कोणता धोका? रघुराम राजन यांचा इशारा…

रिझर्व्ह बँकचे माजी गवर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारताच्या (future)अर्थव्यवस्थेसंदर्भात एक धोक्याचा इशारा दिला आहे. व्यापारी तणाव आणि आयात शुल्क वाढीमुळे देशाला असे नुकसान सहन करावे लागू शकते, जे…

कारला लागलेल्या आगीत 5 महिन्यांची गर्भवती जागीच ठार…

जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाकोद गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका गर्भवती pregnant()महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ…

लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार, जागीच कोसळली नवरी

अमरावतीतल्या बडनेरा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने लग्नसोहळ्याचा आनंद क्षणात भीतीत बदलला. साहिल लॉन येथे सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात स्टेजवरच नवरदेव(Groom) सुजलराम समुद्रेवर दोन तरुणांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. आयुष्यातील…

शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम…

भारत (India)आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ मैदानात कसून सराव करत आहेत. भारतीय कर्णधार शुभमन गिलला हे ठाऊक आहे की,…

लहान ‘युजर्स’ची इन्स्टाग्राम, फेसबुक खाते लवकरच होणार बंद…

ऑस्ट्रेलियाने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १० डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत, आता १६ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.…

समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या तेलंगणातील काँग्रेस मंत्री कोंडा सुरेखा यांनी अखेर जाहीर माफी (comment)मागितली आहे. जवळपास वर्षभरानंतर मध्यरात्री त्यांनी…

आज सोनं पुन्हा झालं स्वस्त; दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा तोळ्याचा भाव

सोन्याच्या(Gold) दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसतोय. मंगळवारी सोन्याचे दरांनी मोठी उसळी घेतली होती. मात्र आज मौल्यवान धातुचे दर घसरले आहेत. आज सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या.अमेरिकेच्या…