जसप्रीत बुमराहने मोडला आर अश्विनचा रेकाॅर्ड…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. पाहुण्या कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये…