सांगलीत दलित महासंघाच्या कार्यकर्त्याचा खून…
सांगलीतील गारपीर परिसर मंगळवारी मध्यरात्री नंतर दुहेरी खुनाच्या (murder)घटनेने हादरला आहे. दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांच्यावर शा-या उर्फ शाब्या शाहरुख शेख या इसमाने तलवारीसारख्या धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केला.…