अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार..
कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २९ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल(blackmailed) आणि बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये आरोपीने सुरुवातीला लग्नाचे वचन दिले, पण नंतर…