पनीरच्या नावाखाली ‘चीझ अॅनालॉग’ची विक्री; ‘चीझ अॅनालॉग’ म्हणजे काय?
आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणेशोत्सव आणि सणासुदीची घाईगडबड हेरून मुंबई शहरात फसवणुकीचा एक वेगळाच पॅटर्न समोर आला आहे. नफेखोरांकडून पनीरऐवजी ‘चीझ (cheese)अॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं…