बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल
नवी मुंबईतून पोलीस दलाला हादरवणारं कृत्य समोर आलं आहे. (policeman)एका पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओनंतर पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे…