माणुसकीला काळीमा, कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याची किडनी विकली
चंद्रपूरमधून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.(farmer’s)कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.या क्रूर प्रकाराणे महाराष्ट्र हादरला आहे. नागभीड तालुक्यामधील मिंथुर गावात हा प्रकार घडला आहे. बळीराजाची…