चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक
सकाळी उठल्या-उठल्या बहुतांश लोकांना चहा लागतो.(harmful)जोपर्यंत चहा पीत नाहीत तोपर्यंत अनेकांचा दिवस सुरु होत नाही.काहीजण तर मोठा कप भरुन चहा पितात. सोबत बिस्किटाचा भलामोठा पुडाही फस्त करतात. सकाळी चहा-बिस्कीट हे…