iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा
टेक कंपनी Apple त्यांचा आगामी आयफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.(Features)आगामी आयफोन 18 सिरीज 2026 मध्ये भारतात लाँच केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या सिरीजमधील आयफोन 18…