सांगलीत राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात, BJP-शिवसेनेला तगडं आव्हान; जयंत पाटलांसमोर मोठं आव्हान
सांगली महानगरपालिकेत मविआ आणि महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे.(independently) सांगली महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं रणनीती आखलीय. तर तिकडे जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटलांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची…