या सरकारी योजनेत महिलांना मिळतात ₹१०,०००; अर्जासाठी उरले शेवटचे ३ दिवस
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(government)त्याचसोबत विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. बिहार सरकारने महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये मिळतात. दरम्यान,…