1 मार्चपासून गॅस सिलेंडरपासून ते व्हॉट्सॲप, युपीआय पेमेंट, सिलेंडर ते बँकेचे किमान शिल्लक याविषयीचे अनेक नियम बदलण्यात येत आहे. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे. काय काय होणार आहे बदल?

मार्चपासून रेल्वे आरक्षणापासून ते व्यवहाराशी संबंधित नियमात मोठा बदल होत आहे. गॅस सिलेंडर, बँक ठेव, व्हॉट्सॲप,टेलिग्रामशी संबंधित नियम लागू होतील. (railway ticket) या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि घर खर्चावर पडणार आहे. या 1 मार्चपासून स्वयंपाक घरापासून ते मोबाईल फोनविषयी अनेक बदल दिसतील. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगचा पण समावेश आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून येऊ शकतो. काय काय होणार बदल, जाणून घ्या.
1 मार्चपासून रेल्वेकडून तिकीट बुकिंग सिस्टिममध्ये मोठा बदल होणार आहे. जुन्या ॲपमधून जनरल तिकीट वा प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा बंद होईल. प्रत्येक दिवशी लाखो यात्री मोबाईल फोनद्वारे तिकीट बुक करत होते. पण आता त्यांना 1 मार्चपासून ही सुविधा बंद होईल. 1 मार्चपासून जुनी UTS ॲप बंद होईल. आता मदतीने जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट याशिवाय तिकीट आरक्षण करता येईल.
डिजिटल पेमेंट सहज होण्यासाठी 1 मार्चपासून अधिक सुरक्षा देण्यात येईल. (railway ticket) च्या माध्यमातून मोठी रक्कम पाठवताना अजून एक दोन टप्पे पार करावे लागतील. 1 मार्चपासून सह बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, एक्सट्रा ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. 1 मार्चपासून महिन्याच्या सरासरीवर गृहीत धरण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल.
1 मार्चपासून व्हॉट्सॲप, टेलिग्राम सारख्या ॲपमध्ये बदल दिसून येईल. मॅसेजिंग ॲप्सवर नवीन सिम बायडिंगचा नियम लागू होईल. या नियमातंर्गतसारखे ॲप सक्रिय सिम कार्डशी जोडलेली असतील. (railway ticket) जर फोनमध्ये सिम कार्ड नसेल तर हे ॲप्स चालणार नाही. 1 मार्च, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती समोर येतात. इंधन कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सुधारणा होते. दर महिन्याला या किंमतीत बदल होतो. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत चढउतार होताना दिसतो.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत