गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल-डिझेलची भाव वाढ? पंप चालकांना त्या सूचना धडकल्या, मोठी अपडेट काय?
घरगुती गॅस दरवाढीचा बॉम्ब आज सकाळी पडला. मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका आणि झळ बसली. गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल-डिझेलची भाव वाढ होईल का, याची पुन्हा भीती व्यक्त होत आहे. इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाची…