दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका बसणार
भारतातील जवळपास सर्वच लोक युपीआय पेमंट करतात.(bank’s)त्यामुळे आता रोख रक्कम सोबत बाळगणे गरजेचे नाही. मात्र आता डिसेंबरमध्ये एचडीएफसी बँकेची युपीआय सेवा दोन दिवस काही तासांसाठी बंद राहणार आहे. याबाबत बँकेने…