अकोल्यातील मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.(racket) कारण, अकोल्यातल्या अकोट शहरात एका छोट्या व्यावसायिकाला तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने बनवाट ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा देऊन गंडवल्याचं प्रकरण सोशल मीडियावर मोठं चर्चेत आलं आहे. या प्रकारानंतर अकोल्यात बनावट नोटाचं मोठं रॅकेट काम करतेय का? असा सवाल उपस्थित झालाय

दरम्यान, बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रकार अनेकदा समोर येतो. (racket)या नोटा बहुतांश ५०० किंवा १०० रुपयांच्या असतायेत.. या हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे अनेक नागरिकांसह किरकोळ व्यवसायिकांना गंडवले जात आहे. अकोटमध्येही नर्सिंग महाराज रस्त्यावर एका चप्पलच्या दुकानदाराला तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या महिलेने या बनावट नोटा देत फसवणूक केली. पण अकोल्यात बनावट नोटा कुठून आल्या? असा सवाल अकोल्यात उपस्थित केला जात आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात शनिवारी 500 रूपयांची बनावट नोटा चलनात दिसून आली.(racket) या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील नरसिंग मार्गावरील एका चपल दुरूस्ती करणाऱ्या व्यावसायिकाला एका महिला ग्राहकाने ५०० आणि १०० रुपयांची बनावट नोट दिली. त्या व्यवहारानंतर दुकानदाराच्या ही बाब दुसर्‍या दिवशी लक्षात आल्याचे समजले. नोटा मोजत असताना ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा अकोट शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जातीय. कारण, 20 जुलै 2025 रोजी अकोट शहरातल्या श्रीराम सुपर शॉपीमध्ये एका महिलेने दुकानदाराला 500 रुपयांच्या बनावट नोटा देत गंडवलं होतंये.

स्कार्फ बांधून आलेल्या अनोळखी महिलेने गर्दीचा फायदा घेत दुकानदाराची फसवणूक केली होती. आता अनेक मुख्य बाजारपेठेसह छोट्या दुकानांसह रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना या बनावट नोटा देत फसवणूक करीत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहेय. दरम्यान, हुबेहूब शंभर, पन्नास, 500 रुपयांसारख्या दिसणाऱ्या या बनावट नोटा महिलांकडून चलनात पसरवल्या जात असल्याचे दिसून येतं आहेये..

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *