OYO कंपनी 6,650 कोटींचा IPO आणणार, भागधारकांनी प्रस्तावाला दिली मंजूरी, जाणून घ्या
OYO ची मूळ कंपनी प्रिझमला भागधारकांकडून IPO आणण्यास मान्यता मिळाली आहे.(shareholders)हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपनी ओयोची मूळ कंपनी प्रिझमला भागधारकांकडून इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणण्याच्या तयारीत आहे. याविषयी जाणून घेऊया. आता कंपनी नवीन…