सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद? नवीन कायद्यामुळे नियमांमध्ये बदल?
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता नवीन कायद्यानुसार महागाई भत्ता मिळणार नाही(employees)असा दावा करण्यात आलाय…तसा मेसेज व्हायरल करण्यात आलाय…पण, खरंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन कायदा बनवण्यात आलाय का…? कारण, देशभरात लाखो सेवानिवृत्त कर्मचारी…