उरले शेवटचे ८ दिवस! लाडक्या बहिणींना eKYCसाठी मुदतवाढ मिळणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी शेवटची (extension) तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी करायचे आहे. जर तुम्ही डेडलाइनपूर्वी केवायसी केले नाही तर…