15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान 2 क्रिकेट सामने होणार, पाहा वेळापत्रक
क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 देशांच्या क्रिकेट (matches) संघात होणाऱ्या सामन्याची प्रतिक्षा असते. भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार…