जेवताना बोलणे म्हणजे सर्वात मोठी चूक, तुम्ही स्वत:लाच टाकताय संकटात
जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे (mistake)आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड…