इचलकरंजीच्या राजकारणात ट्विस्ट; प्रबळ दावेदाराला गटनेतेपद, महापौरपद महिलेकडे?
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता स्पष्ट होत आहे. महापौरपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जाणारे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यावर थेट गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याचा…