अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तर
टी20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणारं (final match) महत्त्वाचं युद्ध आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. अहमदाबादमधील Narendra Modi Stadium येथे होणाऱ्या या सामन्याकडे…