आता स्कॅन करा अन् नंतर पेमेंट करा; UPI चं नवीन फीचर, कसं काम करतं?
सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे.पेमेंट करणेदेखील आता ऑनलाइन होतं.(feature)भाजी घेण्यापासून ते काहीही घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन पेमेंट करतात. काही क्लिकवर तुम्ही पेमेंट करु शकतात. दरम्यान, आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ…