युजवेंद्र चहलच्या आयुष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी (actress)आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. पत्नी धनश्री वर्मासोबत चार वर्षांच्या लग्नानंतर 2025 मध्ये त्याने घटस्फोट घेतला होता. घटस्फोटामागचं नेमकं कारण दोघांनीही…