राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर (revelations)असून दुपारी ते एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कोणता मोठा खुलासा करणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आपल्या या दिल्ली दौऱ्यादरम्यान रोहित पवार काही बड्या नेत्यांच्या भेटी घेण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेनंतर (revelations)आता दिल्लीत ते काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या दौऱ्यात होणाऱ्या भेटीगाठी आणि पत्रकार परिषदेतील विधानांमुळे (revelations)राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. सविस्तर माहितीसाठी पहा हा विशेष रिपोर्ट. आमदार रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुपारी ते दिल्लीमध्ये महत्त्वाचे पत्रकार परिषद घेणार आहेत. याद्वारे ते कोणता मोठा खुलासा करणार याकडे ही सर्वांचं लक्ष लागलंय. आपल्या दौऱ्यादरम्यान रोहित पवार काही बड्या नेत्यांच्या भेटी घेण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा :

T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *