Author: admin

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव

इचलकरंजी येथीलमनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दाफाउंडेशन, (fortune) रोटरी क्लब ऑफइचलकरंजी सेंट्रल आणि अखिलभारतीय मराठी नाट्य परिषदइचलकरंजी शाखा यांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजजन्मदिन-मराठी भाषा गौरव दिनानिमित्तदिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ यादिवशी…

Viral Video : हद्द झाली राव! धावत्या बाईकवर कपलचा रोमान्स, भरचौकात अश्लील चाळे, गर्लफ्रेंड टाकीवर बसली अन्…

सोशल मीडियाच्या जगात दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात.(Couple’s) यापैकी काही व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करतात तर काहींमुळे वादही निर्माण होतात. सध्या अशाच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीये. या…

बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरला

अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची सूत्र नेमकी कोणाच्या हाती जाणार?(Candidate)याकडे लक्ष लागलेलं असताना राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत निर्णय झालाय. बारामतीची धुरा कोणाकडे जाणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून…गेल्या तीन दशकांपासून बारामती आणि…

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ९३,९६० रुपये; अर्ज कसा करावा?

सरकारी बँकेत नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते.(Bank) यासाठी बँकेच्या परीक्षा द्यावा लागतात. परंतु तुम्हाला आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरी मिळणार आहे. स्टेट बँकेत भरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी…

सावधान! बर्ड फ्लूमुळे राज्यात हायअलर्ट; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

पटना शहरातील IGIMS परिसरात 15 ते 20 मृत पक्षी आढळल्यानंतर (state) बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन आरोग्य आणि वन विभागाने हायअलर्ट जारी केला आहे. संभाव्य संसर्ग प्राणिसंग्रहालयातील प्राणी व पक्ष्यांपर्यंत…

मोठी बातमी! अजित पवार विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खळबळ उडाली.(information) सतत गंभीर आरोप केली जात आहेत. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित…

१ मार्चपासून रेल्वे तिकीट बुकिंगचा ‘हा’ जुना नियम बंद; ‘या’ ॲपवर मिळणार सर्व सुविधा!

भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल(discontinued) केला आहे. १ मार्चपासून जुने UTS अॅप संपूर्ण देशात बंद होणार असून, त्याऐवजी RailOne अॅपवर सर्व तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध होतील. आता प्रवाशांना…

कोल्हापूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २५ वर्षाच्या तरूणाला अटक

कोल्हापूर शहरात पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना (Kolhapur)उघडकीस आली आहे. बांधकामाच्या साईटवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याप्रकरणी विशाल राजू वडर वय २५ याला राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या…

 घामाचा एकही थेंब न गाळता कसं बर्न कराल फॅट? फक्त झोपेच्या सवयींमध्ये करा हे बदल

ज्यावेळी आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात चरबी साठू लागते असा (sweat) अनेकांचा समज आहे. पण हे सत्य नाहीये. झोपेत असताना किती कॅलरीज बर्न होतात हे वजन, चयापचय आणि रात्रीची चांगली…

पुण्यात महापौरांचा हेडगेवारांना हार, शाहू महाराजांना केवळ नमस्कार? कोल्हापुरातून निषेधाची मागणी

पुणे महानगरपालिकाच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर (greetings) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू…