दिवसेंदिवस तणाव वाढतच चाललाय का? मग घरात हे तीन बदल करा
पूर्वीच्या काळात स्पर्धा नव्हती, जीवनशैली ही खूप संथ होती. (changes) स्वत:ला सिद्ध करण्याची एवढी महत्त्वकांक्षा देखील नव्हती. जेवढं उत्पन्न मिळेल, तेवढ्यात लोकं समाधानी होते. मात्र आता काळ बदलला आहे. तुम्ही…