HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची बातमी; ‘या’ तारखेला UPI सेवा बंद राहणार
देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना दोन दिवस मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. बँकेने(Bank) दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 13 सप्टेंबरच्या मध्यरात्री बँकेची UPI सेवा तात्पुरती…