गोंदियात अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, ‘लव्ह जिहाद’चा संशय..
एका अल्पवयीन मुलीला मुस्लिम तरुणाने आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मध्य प्रदेश राज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (ता. १७) उघडकीस आली. राज्य शासनाचा महत्त्वाचा…