मधुमेहाचा वाढता विळखा : भारतीय अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेवरील गंभीर आव्हान
मधुमेह हा आज केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न न राहता भारतासाठी (economy)एक गंभीर सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हान बनत चालला आहे. जीवनशैलीशी संबंधित हा दीर्घकालीन आजार रक्तातील साखरेची पातळी सातत्याने वाढलेली…