Author: admin

Paytm ची मोठी घोषणा! पेटीएम मनीने मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी दर केला कमी

पेटीएम(Paytm) मनी या भारतातील अग्रगण्य वेल्थ-टेक प्लॅटफॉर्मने आज आपल्या ‘पे लेटर’ (मार्जिन ट्रेडिंग सुविधा) दरांमध्ये मोठा बदल जाहीर केला असून, यामुळे लिव्हरेज्ड ट्रेडिंग (कर्जावर आधारित व्यवहार) आता किरकोळ तसेच उच्च-निव्वळ-मूल्य…

पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे Video Viral

सोशल मिडियावर रोज आपण अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील एका कोर्टातील असल्याचे समोर आले आहे. सोशल मिडियावर रोज…

आमदार राहुल आवाडे यांच्या पाहणी दौऱ्यात इचलकरंजीचा सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत

इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे आमदारांच्या पाहणी (visit)दौऱ्यात सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या विकासकामांच्या…

डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव…

इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये रंगणार आहे. त्यापूर्वी आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी डिसेंबर २०२६ मध्ये लिलाव पार पडणार आहे. याआधी काही संघांच्या…

साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ

राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतनवाढीसाठी गठित त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे स्वागत करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर(sugar) कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना…

दिवाळी निमित्त किल्ला स्पर्धेत जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने पटकावला द्वितीय क्रमांक…

दिवाळीच्या (Diwali)पार्श्वभूमीवर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा नेते राहुल रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध मंडळांनी अत्यंत कल्पकतेने व आकर्षक सजावटीने आपले किल्ले…

भारताच्या विजयावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सेमी फायनल सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलियाने…

Whatsapp चं नवं फीचर! आता चॅट बॅकअपसह प्रायव्हेट मेसेज अन् व्हिडिओ राहणार सुरक्षित

जगभरात कोट्यवधी लोक वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपने(Whatsapp) आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. गुरुवारी कंपनीने पासकी-बेस्ड एन्क्रिप्शन फीचर लाँच केले असून, यामुळे युजर्सची चॅट हिस्ट्री आणखी सुरक्षित होणार…

गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा

शेअर बाजारात काल ३० ऑक्टोबर रोजी घसरण झाली होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज देखील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना (stock market)सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज कोणत्याही शेअर्सची…

सांगलीत मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला…

सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल व्हाईट हाऊसच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक…