टीसीएल हेन्डप्रिंट कार्यक्रमात प्रियांका चोप्राने भर स्टेजवर निक जोनासला केलं किस Video व्हायरल
बुधवारी 3 नोव्हेंबर लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध टीसीएल चायनीज(event)थिएटरमध्ये जोनास ब्रदर्स निक जोनास, केविन जोनास आणि जो जोनास यांनी सिमेंटवर त्यांचे पाऊलखुणा कोरल्या. ही एक जुनी आणि खास हॉलिवूड परंपरा आहे…