बिर्याणीमध्ये लेगपीस नव्हता म्हणून तुफान राडा खुर्च्या हाणामारी VIDEO

लग्न म्हटल्यावर नेहमी गडबड, गोंधळ हा होतोच. अनेकदा (biryani chikan)तर लहान- मोठी भांडणेदेखील होतात. अशाच लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओत डान्स, गाण्याचे असतात. तर अनेक व्हिडिओ जेवणाचे असतात. लग्नात जेवणात शाही भोजन असते. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी जेवणावर तुटून पडतात. परंतु जर जेवणात काही कमतरता असेल तर नातेवाईक सगळ्यांना सांगत बसतात. परंतु आता एका लग्नात जेवणात चिकन लेगपीस नसल्याने जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही बाजूचे वऱ्हाडी मंडळी मारामारी करत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत लग्नातील जेवणाच्या टेबलजवळ (biryani chikan)नातेवाईकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वजण जेवण जेवत होते. परंतु एका बाजूला अचानक गडबड- गोंधळ होतो. या गोंधळाचे कारण म्हणजे चिकन बिर्याणीत लेगपीस नव्हते. चिकन बिर्याण हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. परंतु याच बिर्याणीत जर लेगपीस नसेल तर कसं होणार? परंतु लेगपीस नसल्याने जोरजोरात हाणामारी झाली. खूप लोक एकमेकांना मारताना दिसत आहे.लाथा-बुक्क्या, खुर्च्या फेकून एकमेकांना मारताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील (biryani chikan)बरेली येथील आहे. बरेलीमधील एका लग्नात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हेही वाचा :

जीवनात यशस्वी व्हायचे आहे? आचार्य चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

लुटेरी दुल्हन! दोन राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर निघाली HIV पॉझिटिव्ह

सकाळी लवकर उठण्याचे फायदे: निरोगी जीवनाचा गुपित