वेस्ट इंडिजचा जोरदार प्रतिकार! भारताला विजयासाठी 121 धावांची गरज….
वेस्ट इंडिज आणि भारत (India)यांच्यात दिल्ली येथे अरुण जेटली स्टेडियमवर दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारताला १२१ धावांचे लक्ष्य दिले…