शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील पुलाजवळ तरुणाची निर्घृण हत्या…
कुरुंदवाड परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. दानवाड (ता. शिरोळ) आणि एकसंबा दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील पुलालगत सोमवारी (दि. २७) सकाळी एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या(murder) करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची घटना…