Author: admin

वस्त्रनगरीला मिळणार पहिला OBC महापौर; भाजप सत्तेत, पण महापौरपदावर कोण? ‘या’ नगरसेवकांत तगडी चुरस

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी नागरिकांचा (power) मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण लागल्याने वस्त्रनगरीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या ऐतिहासिक संधीमुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, अनुभवी आणि नव्या…

राज्यावर दुहेरी संकट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना कधी (Warning) थंडी तर कधी उन्हाचा अनुभव येत आहे. डिसेंबरमध्ये संपूर्ण राज्यात गारठा जाणवत असताना, नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला.…

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर! कोणाचा होणार महापौर? राजकीय नेत्यांची गणिते बदलली!

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित (post)महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली असून, त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमधील राजकीय समीकरणे…

प्रजासत्ताक दिनावर दहशतीचे सावट! ६ दहशतवाद्यांचे पोस्टर जारी करत अलर्ट

77 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून (issued)देशभर जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर भव्य सोहळ्याची आखणी होत असताना सुरक्षा यंत्रणांनीही सतर्कतेचा उच्चांक गाठला आहे. याच…

थेट अमेरिकेत घुसून डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या? इराणच्या डोक्यात नेमका प्लॅन काय

गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमधील तणाव वाढलेला आहे.(entering) इराण आणि अमेरिकेतील संघर्ष वाढला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची धमकी…

निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: हातकणंगलेत समर्थकांचा ‘महापूर’, कोल्हापूर-सांगली रस्ता ठप्प!

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Flood)दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हातकणंगले परिसरात राजकीय उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती मतदारसंघांसाठी बुधवारी अर्ज…

धनश्रीसोबत घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलला वैयक्तिक आयुष्यात आणखी एक मोठा धक्का

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी (faces) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. २०२० मध्ये कोरियोग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मासोबत विवाहबंधनात अडकलेल्या चहलचा २०२५ मध्ये घटस्फोट झाला. या…

रात्रीच्या वेळेस इंटरनेटवर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 5 वेबसाइट, नाहीतर आयुष्यातून उठाल

इंटरनेटच्या युगात माहिती मिळवणे सोपे झाले असले तरी रात्रीच्या वेळी (websites)काही गोष्टी सर्च करणे तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. रात्रीच्या वेळी चुकूनही सर्च करू नयेत अशा…

IPL 2026 च्या शेड्युलबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी सुरु होणार स्पर्धा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. (schedule)आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असून याची लोकप्रियता जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. डिसेंबर…

पेन्शनधारकांना सरकारचं मोठं गिफ्ट, 2030 सालापर्यंत मिळत राहणार पैसे

केंद्र सरकारने प्रसिद्ध असलेल्या अटल पेन्शन योजनेचा कालावधी (money) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना आर्थिक वर्ष 2030-31 या काळापर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या…