नवरात्रीत एसटी महामंडळाची भन्नाट योजना….
नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नवरात्रीत अनेकजण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. अनेकांची इच्छा असते ही नवरात्रीच्या(Navratri) दिवसांत या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्याची.…