कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील तळघरात दडलंय तरी काय?
नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, अनेकांनीच कुलदैवतांपासून ते अगदी प्रसिद्ध अशा शक्तिपीठांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे करवीरनिवासिनी अंबाबाईचा निवास असणारं कोल्हापूर. वर्षाच्या बाराही महिने…