मंदिरातील कोटींचे सोने गायब? सगळीकडे खळबळ…
केरळच्या शबरीमाला मंदिराबाबत(temple) एक मोठी बातमी समोर येत आहे. या जगप्रसिद्ध असणाऱ्या शबरीमाला मंदिरातून कोट्यवधींचे सोने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत केरळ हायकोर्टाने तपासणीचे आदेश दिले आहेत. हे…