फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!
मानवी जीवनात जगण्यासाठी पाणी आणि अन्न लागतं, तसचं प्रगतशील (Wi-Fi)तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अँड्रॉईड मोबाईल फोनना वायफायची अत्यंत गरज भासते. आजकाल, प्रत्येक घरात वाय-फाय राउटर आहे, परंतु असे असूनही, इंटरनेट स्पीडबद्दल…