लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ३०,००० महिलांचे अर्ज बाद
लाडकी बहीण योजनेवरुन सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे.(Applications)दरम्यान, लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीदेखील सुरु झाले आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरु आहे. या योजनेतून तब्बल ३०,००० महिलांना बाद करण्यात…