..हा व्हिडिओ ऐकलात…आता दारू पिणाऱ्यांना पत्नीची परवानगी घ्यावी लागणार आहे (permission)पत्नीची परवानगी न घेता पती दारू पिऊन घरी आला आणि पत्नीने तक्रार केली तर जेल होऊ शकते…होय, असाच दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय…त्यामुळे आता दारू पिणाऱ्या पतींची काही खैर नाही…पण, खरंच असा कायदा बनवण्यात आलाय का…?

हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, खरंच दारू पिणाऱ्यांसाठी कायदा (permission) बनवण्यात आलाय का…? फक्त दारू पिणाऱ्या पतींसाठीच हा कायदा आहे का…? दारू पिणाऱ्या पत्नींसाठी असा कायदा नाही का…? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत…कारण, काहीजण कायद्याचा गैरफायदाही घेतात…त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे…असा कायदा आहे का…? याची इत्यंभूत माहिती कायदेतज्ज्ञांकडून मिळू शकते…त्यामुळे आम्ही याची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली…
व्हायरल सत्य – साम इन्व्हिस्टिगेशन
दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी बंधनकारक नाही
BNS कलमात याबद्दल कुठलंही (permission)धोरण आखलेलं नाही
पती, पतीच्या नातेवाईकांकडून पत्नीवर होणाऱ्या क्रूरतेबद्दल कलम
पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला शिक्षा होऊ शकते

या व्हिडिओत खोडसाळपणा करण्यात आलाय…BNS च्या कलम 85B नुसार पत्नीचा छळ (permission)करणाऱ्या पतीवर कारवाई होऊ शकते…मात्र, दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी न घेतल्यास जेल होऊ शकते हा दावा असत्य ठरलाय…या दाव्याची पडताळणी करण्याचा हेतू दारू पिणाऱ्यांचं समर्थन म्हणून नाही…तर सत्यता पडताळणीसाठी केलाय…साम टीव्ही दारू पिणाऱ्यांचं समर्थन करत नाही…कारण, दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलीयत…त्यामुळे दारूपासून तुम्हीही लांब राहा असं आवाहन आम्ही करतोय…
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता