वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
हाता-पायातील स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदनेसह गोळे क्रॅम्प येण्याचे प्रमाण (cramps)आजकल वाढले आहे. बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, एका ठिकाणी तासनतास बसून काम करणे, शरीराला जास्त आराम देणे यामुळे गोळे येण्याचे प्रमाण…