WhatsApp वर तुम्हाला कोणी केलंय Block? ‘या’ ट्रिकने लगेच कळेल?
WhatsApp चा वापर करणं हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा (trick)भाग झालाय.WhatsApp चॅट्स, व्हिडीओ कॉल आणि कॉल इत्यादींच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला जातो. बऱ्याचदा लास्ट सिन, प्रोफाइल फोटो, एक टिक, कॉल आणि…