आंघोळीनंतर आरशासमोर उभे राहणे टाळा, अन्यथा आरोग्य आणि संपत्तीवर पडू शकते परिणाम
आंघोळ म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करण्याची क्रिया नाही आंघोळ ही (process)आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. फक्त शरीर स्वच्छ होत नाही तर मानसिक ताणतणाव कमी होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते…